भुकेल्या पहाडावर एक धनवान मांजर देव
राहत होता. ज्याच्याजवक् सगक्ं काही असून
सुद्धा त्याला वाटे की तेवर पुरेसं नाही. आपल्या
इच्छांची पर्ती व्हावी म्हणन त्याने एका प्रसिद्ध
आकिटेक्टकड़न जगातील सगब्व्यात उच पगोडा
करून घेतला. तो जगातल्या सगब््यात प्रसिद्ध
अशा शिप्याकडून स्वतःसाठी रेशम आणि
सोन्याच्या धाग्यापासन आपले कपडे शिवन घेत
असे. तो सगब्व्यात नावाजलेल्या आचाय्याकडन
स्वतःसाठी पक्वानन करून घेत असे. त्यासाठीचे
तांदूछ देवाच्या स्वतःच्या शेतातून येत असत.
यापेक्षा अधिक काय हवं?को
पण जेव्हा दुष्काछ पडला तेव्हा मांजर-देवात्रा
आयुष्यात प्रथमच तंगी जाणवली. मग तो पहाडा
वरून उतरून खाली आला. त्याने तिथ॑ जे पाहिल॑
त्यामुले त्याचं जीवन कायमस्वरूपी बदलून गेल.
भुकेल्या पहाडावर एक धनवान मांजर-देव राहत
होते. त्याव्याजवछ सगकछं काही होते तरीपण ते
समाधानी नव्हते,
न्ब् ]
हि
-॥/
री. म्ग
॥* ४ 3८ फ ल्
कि । ४ ओ प
जा आ भा + ८४४०
जी कक भ्रामक. ,
त्याने जगातल्या
सगब्य्यात प्रसिद्ध अशा
शिप्याकड्न स्वतःसाठी
रेशम आणि सोनन््याच्या
धाग्यापासून आपले कपडे
शिवून घेतले होते.
70 "प्छ््ण
मांजर-देवाचे नोकर जेव्हा जेवण संपवण्याविषयी
त्याला विचारत तेव्हा तो त्यांचावर ओरडत असे,
“तुम्ही आंधले आहात का? की तुम्हांला दिसत नाही
माझे जेवणाचे ताट अर्ध रिकामे आहे?ते घेवून जा.”
भुका पहाड त्याच्या स्वादिष्ट तांदुब्ठासाठी प्रसिद्ध होता.मजूर
तांदूछ खूप कष्टाने आणि प्रेमाने उगवत असत. मग इतर मजूर ते
तांदूछ नदीच्या वाहत्या पाण्यात धूत असत.
मांजर-देव आपल्या पगोडा मध्ये उभा राहून त्यांच्यावर ओरडत
असे. “लवकर आटपा! अजून पुष्कछ भात कापायचा आहे!”
भुकेल्या पहाडावर अशाच प्रकारे आयुष्य चालू राहिले
-असते.पण एकदा दुष्काछ पडला. आठवडे-महिने बदलले. महिने
वर्षात बदलले. पण एक थेंबही पाऊस पडला नाही. शेतकय्यांचे
'पीकच काय बी सुद्धा जरून गेले. मांजर-देवाची शेती सुद्धा सुकून
गेली. गाववाले भुकेने व्याकूछ झाले. पण भरपूर श्रीमंती मुल्ठे :
मांजर-देवाने आपली अय्याशी चालू ठेवली. क्
मग पुढच्या वर्षी सुद्धा दुष्काछ पडला. अन्नाच्या अभावाने *
सगके गाववाले पहाड सोडून खाली शहरात गेल्ले. तिथ रोजी-रोटी.
कमावणे सोप्पे होतें. नई
र पक ब् 200. -
.
७७.८
४६२० ६2 ३
45:०६. ५
+ 5५ »« $;.
अन्नाच्या अभावामछे माजर
शेवटी अन्न
-देवाला सुद्धा
जर
पहाड सोडायला लागला
*
ब््
आणि प
तो आपल्या राज्यात भीक मागायला
$
आपल घरववार आ
ह
+* यह
त्यानंतर
निघाला. पण त्याला मदत करण्यासाठी कोणी राहिले
नव्हते.
९९
म्हणन तो मैलोगणिक एकटा भटकत राहिला.
स् क
फ्र्
प्र
बा *
2>सनअ्क+- क्ञ ही ++>्वऋ+ा त्श्ड छज: ६.
म #-०- [० च्े् "_> ३“ #१+क जप हक | -ब >सकून्न्_-«4
छा नी ' 42. $ "# बॉ # ध्छे मे "5
78 )7 रत अ७+*+50.<+२ | «०४ अर ६ के
2 २2०४०७०७७४)
सा े 5 असम ते *+ छा कक न >>
का जे ह ब_्नल्ब्न्बँज ्े ः १ हे
हि - जे दंत पाए फीये दा की शेलनजर फीम 9 के
+ उल् ७. ' हु ब््क्क त्क्क
23% (के हि जप:
5, आल "३०२४६२८ कक.
की +.-६०--+०«-खह- *९०+८४७५ ९३०५-०३. ई+: +
$ ज्आहिर
दुसन््या दिवशी सकाल्ी ते
मंदिराकडे गेले. तिथं भुकेल्या
लोकांची लांब रांग लागली होती.
सगक्ेे लोक अन्नाची वाट बघत
होते.
शेवटी मांजर-देवाचा नंबर
आला. भिक्षुने मांजर-देवाच्या
भांडयात एक चमचा गरम भात हर
घातला. त्याने भांडं अर्ध भरलं.
* ब्द्रः १ हट ६.4... कक
किलापलताा पथ - “सो पक
मांजर-देवाने याआधी इतका
अल लावून आणि समाधानाने भात
कधीच खालला नव्हता.
“मी तुम्हांला विचारू शकतो
का?” मांजर-देवाने भिक्षूला
विचारलं.“ आपल्याला या
संकटाच्या काव्ठात इतका छान,
सुगंधी तांदूब्ल कुठे मिकाल्ा?”
भिक्षुने एक दीर्घ श्वास घेत महटलं,” “मी खूपच
भाग्यशाली आहे कारण मी भुकेल्या - पहाडाच्या खाली राहत
होतो.पहाडावर राहणारं धनवान मांजर-देव आपलोा तांदूछ
निष्काछजीपणे नदीत धूत असे. त्यामुले खूप सारा तांदूछ
प्रवाहांबरोबर वाहत माझया शेतात येत असे. अनेक वर्षापासून
तो तांदूछ मी जमा केला आहे. आता माझयाजवकछ इतका
तांदूछू आहे की मी हजार दिवसांत सुद्धा संपवू शकत नाही.
महणून भुकेल्या माणसांना तो वाटण्यात मला खूप आनंद
मिल्ठतो आहे.
मांजर-देवाने आपल्या भांडयात
बघितलं, तेव्हा त्याच्या लक्षात आल की
त्याने फेकलेलाच तांदूबहू तो खात आहे.
जीवनात प्रथमच त्याला खय्या
परोपकाराचा अर्थ समजला.
आज सुद्धा भुकेल्या पहाडाच्या खाली एक मंदिर दिसेल. तिथे तुम्ही मांजराच्या
आकारा इतके भांड बघाल.आणि त्या भांडयात एक चिट्ठी असेल, ती तुम्ही काढून वाचू
शकतात,त्यावर लिहलेलं असेल, “ पुरेसे म्हणजे किती हे फक्त मलाच माहीत आहे.”
कल्डीकाट मेडलने
सम्मानित एड यंग ने ८० पेक्षा
काठली आहेत-.त्यातील १७
पुस्तके त्याने स्वतः लिहली.
एड यंगचा जन्म, चीन मध्ये
झाला होता. त्याचे संगोपन
शांघाय मध्ये झालं. मग ते
हॉगकांग मध्ये शिकले. आपल्या
तारुण्यात अमेरिकेत एड यंग
आर्किटेक्चर शिकण्यासाठी
आले,पण तिथ॑ त्यांचं मन लागल
नाही. १९९० मध्ये त्यांचे पुस्तक
त्रोन-पो-पो ला कल्डीकाट मेडल
-द एम्परर एंड व काड़ट आणि
सेवन ब्लाइंड माइसत्रा कल्डीकाट
सन्मान मिल्ठाला. ते न्यू-यॉर्क
मध्ये राहत आहेत.
क्रम